लोकनेता न्युज नेटवर्क
तसेच नुकत्याच दि. २३-०८-२०२६ रोजी ७ व्या बहुजन साहित्य संमेलन पंढरपूर सोहळ्यात बहुजन साहित्य संघाच्या बहुमानाच्या " फुले -शाहू-आंबेडकर " पुरस्काराने, संघाचे अध्यक्ष तथा सात दशकांच्या सामाजिक कार्यासाठी साऊथ वेस्टर्न अमेरिकन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट प्राप्त ज्येष्ठ विधिज्ञ तथा साहित्यिक, लेखक, कवी, गायक, वादक, अभिनेता आणि हरहुन्नरी कलावंत, व बहुजन साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ. विजयकुमार कस्तुरे, पंढरपूर संमेलन अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक लेखक, कवी मा. नागेशजी सिंघन, उदघाटक मा. माजी कॅबिनेट मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, मा.आ. प्रशांतजी परिचारक, पंढरपूर संमेलन संयोजक रवि पुष्पा वसंत सोनार, डॉ. टकले सर, डॉ. अमित रंगारी सर, स्वागताध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक व सडेतोड आणि विद्रोही कवयित्री आशा खडतरे डांगे, संघाचे उपाध्यक्ष व अमेरिकन विद्यापीठाची कथाकथन साहित्यातील मानद डॉक्टरेट प्राप्त डॉ. बबनराव महामुने, सचिव व सामाजिक चळवळीतील योगदानासाठी साऊथ वेस्टर्न विद्यापीठाची मानद डॉक्टरेट प्राप्त डॉ. डी. व्ही. खरात इ. मान्यवरांच्या हस्ते, गौरविण्यात आलेले तथा नुकतेच ज्यांच्या एक हजार पानी महाग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यामधे मान्यवरांचे हस्ते दि. १०-०८-२०२६ ला प्रकाशन झाले असे मा. प्रा. किसनराव कुऱ्हाडे, गडहिंग्लज यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि सेवाभावी कार्यास्तव बहुजन साहित्य संघ तसेच सर्व मान्यवर साहित्यिक मंडळींचे वतीने हार्दिक अभिनंदनासह शुभेच्छा सुध्दा .
ॲड . डॉ . विजयकुमार कस्तुरे,
अध्यक्ष , ब. सा . संघ ,
राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष ,
केंद्रीय मानवाधिकार संगठन, नई दिल्ली...
________________________
.jpeg)
.jpeg)
Post a Comment